Monday, September 23, 2013

‘अंतराळवीर मामा’

 तरू एकदा मला म्हणालेला,
"आजोबा,माझा एक मामा scientist आहे.आणि दुसरा मामा अंतराळवीर आहे."
"अरे,हा दुसरा मामा कोण?"
मला खरंच कळलं नव्हतं.
तरुच्या मनातलं ओळखणं सोपं नसतं खूपदा.

"अहो,चां

दोमामा! तो अंतराळातच असतो ना.
मग तो अंतराळवीरच ना?"
मला एकदम पटलंच ते!

1 comment:

  1. खुप छान
    हा बॉग आज मी पाहीला. खुप वेगळ दालन व्हाचनासाठी दिलत धन्यवाद !

    ReplyDelete