तरू हा माझा सर्वात छोटा मित्र. नुकताच चालायला शिकलाय.बोलायला शिकतोय. आणखी काय काय रोज नवीन शिकतोय. त्याच्या गोष्टी बघणं,ऐकणं ही मोठी करमणूक आहे. ती तुमच्यापर्यंत पोहचावी म्हणून.. तरू, राहुल आणि रुपाली यांचं मिळून झालंय ‘तरूरारू’!
No comments:
Post a Comment